रेल्वे बजेट -आढावा(सौ.IBNलोकमत)

केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आज आपलं पहिलं रेल्वे बजेट सादर केलं आहे. तब्बल 17 वर्षांनंतर काँग्रेसचे रेल्वेमंत्री म्हणून बन्सल यांनी बजेट सादर केलं आहे. निवडणुकांच्या आधीच्या या बजेटमध्ये नेमकं काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं... पवनकुमार बन्सल यांनी केलेल्या या घोषणा आरक्षण शुल्क वाढलं - एसी फर्स्ट, एक्झिक्युटिव्ह क्लास - 35 वरून 65 रु. - फर्स्ट क्लास, एसी-2 - 25 वरून 50 रु. - एसी चेअर कार - 25 वरून 40 रु. - एसी-3 इकॉनॉमी क्लास - 25 वरून 40 रु. - एसी-3 टियर - 25 वरून 40 रु. - सुपरफास्ट ट्रेन्स अधिभार - 5 ते 25 रु. दरम्यान वाढ तत्काल आरक्षण महागलं - स्लीपर क्लास - 15 वरून 25 रु. - एसी चेअर कार - 25 ते 50 रु. - एसी-3 टियर - 50 रु. वाढ - एसी-2 टियर - 100 रु. वाढ - एक्झिक्युटिव्ह क्लास - 100 रु. वाढ - आरक्षण रद्द चार्ज - 5 ते 25 रु. दरम्यान वाढ रेल्वे मंत्र्यांच्या घोषणा 58 गाड्यांचा पल्ला वाढवणार 67 नवीन एक्सप्रेस रेल्वे 27 नवीन पॅसेंजर रेल्वे मुंबईत लोकलच्या 72 नव्या फेर्या मुंबईत वर्षभरात लोकलला एसी डबे लागणार नवी गाडी- परभणी- मनमाड नवी गाडी - पंढरपूर- विजापूर व्हाया मंगळवेढा नवी गाडी - वाशिम- अदिलाबाद सुपरफास्ट प्रवास महागला तात्काळ प्रवास महागला रेल्वे आरक्षणही महागलं कल्याण-कर्जत दरम्यान तिसरा लोहमार्ग मुंबईत एलिवेटेड रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित सुपरफास्टचा अधिभार वाढणार अधिभाराच्या माध्यमातून प्रवास महागला तिकीट रद्द करणंही महागलं मालवाहतूक दर 5 टक्क्यांनी वाढला नागपूरमध्ये विशेष प्रशिक्षण केंद्र दिल्लीतल्या 3 स्टेशनांच्या सुधारणेसाठी 100 कोटींची तरतूद रेल्वे केटरिंगमध्ये प्लास्टिक वापरावर बंदी नागपूरमध्ये मिनरल वॉटर बॉटलिंग प्लांट रेल्वे स्टेशन आणि रेल्वे डब्यांच्या स्वच्छतेवर भर देणार रेल्वेत 1.2 लाखांपेक्षा जास्त पदे भरणार रेल्वे सुरक्षेसाठी 10 वर्षांची योजना 10,797 रेल्वे क्रॉसिंग बंद करणार शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेसमध्ये अत्याधुनिक सुविधा वैष्णवदेवीला जाणार्या भाविकांसाठी रेल्वे आणि बसचे एकच तिकीट यंदा रेल्वेला 24 हजार कोटींचा तोटा मोबाईलवर ई-तिकीट सुविधा उपलब्ध इंटरनेट बुकिंग दिवसातले 23 तास सुरु राहणार इंटरनेट बुकिंग केवळ 1 तास बंद राहणार महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली 2014मध्ये 750 किलोमिटरचा लोहमार्गाचे लक्ष्य वैष्णोदेवीला जाणार्या भाविकांसाठी रेल्वे- बस एकच तिकीट असेल शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक सोई- सुविधा असणार्या अनुभूती कोचची निर्मीती करणार रेल्वेचं ड्रायव्हर केबिन AC करण्याचा प्रस्ताव स्वातंत्र्य सैनिकांच्या पासचे तीन वर्षात नुतनिकरण होणार एक लाख 20 हजार लोकांना देणार नोकरी रेल्वे एनर्जी मॅनेजमेंट कंपनीची स्थापना करणार रेल्वेत नव्या 9 हजार कोटी गुंतवणुकीची अपेक्षा इंडियन इंस्टिट्युट ऑफ रेल्वे फायनांशियल मॅनेजमेंटची सिकंदराबादमध्ये स्थापना स्वातंत्र्य लढ्यातील स्थळांना जोडण्यासाठी आझाद एक्स्प्रेस गाडी सुरू करणार नागपूरमध्ये रेल्वेचं विशेष प्रशिक्षण केंद्र रेल्वे लँड डेव्हलपमेंट ऍथोरिटी आणि रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट ऍथोरिटीला प्रत्येकी 1 हजार कोटी देणार दिल्ली, नवी दिल्ली आणि निझामुद्दीन रेल्वे स्थानकांच्या सुधारणेसाठी 100 कोटी अरूणाचलप्रदेशला रेल्वे नेटवर्क सोबत जोडणार अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेशनवर खास सुविधा सरकते जीने आणि लिफ्ट ची व्यवस्था करणार डब्यांमध्ये व्हील चेअर जावू शकेत अशी व्यवस्था 1 अब्ज टन मालवाहतूकीचं लक्षं आधार योजनेचाही रेल्वे उपयोग करणार नागपूरमध्ये नवा बॉटलिंग प्रकल्प उभारणार तक्रार आणि सूचना देण्यासाठी टोल फ्रि नंबर स्टेशनवर 400 नवीन लिफ्ट बसवणार प्रत्येक स्टेशनवर बॅटरीवर चालणार्या व्हील चेअर लावणार IRCTC मध्ये सध्या मिनिटाला 1 मिनिटांमध्ये 2 हजार तिकीटं निघू शकतात नव्या पध्दतील एकाच वेळी 7260 तिकीटं निघू शकतील गाड्यांमध्ये इलेक्ट्रानिक डिस्प्ले उदघोषणा व्यवस्था देणार बायो टॉयलेटची संख्या वाढवणार मोबाईलवरून ई तिकीट सुविधा देणार रेल्वेच्या सुरक्षेसाठी 10 वर्षांची योजना काही गाड्यांमध्ये निशुल्क वायफाय इंटरनेट सेवा महिलांच्या सुरक्षेसाठी 4 नव्या विशेष टीम्स तयार करणार महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन नंबर देणार - बन्सल महिला पोलिसांची संख्या वाढवणार - बन्सल रेल्वे सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्यात - बन्सल भविष्यात नवीन रेल्वे फाटक बनवणार नाही 2013 मध्ये तोटा 24 हजार 600 कोटींवर जाणार आहे - बन्सल 2012-2013 मध्ये अंदाजे 24 हजार कोटींचा तोटा - बन्सल देशाच्या विकासात रेल्वेचं महत्त्वाचं योगदान - बन्सल सुविधा देण्यासाठी पैसा लागणार त्यासाठी रेल्वेची स्थिती सुधारली पाहिजे - बन्सल

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट