जादुटोना विरोधी विधेयक काय आहे.

विधेयकाचा चौदा वर्षांचा प्रवास मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात आज सकाळी हत्या करण्यात आली. नरेंद्र दाभोळकर यांनी अखेरपर्यंत जादूटोणाविरोधी विधेयकाचा प विधेयकाचं कायद्यात रुपांतर व्हावं यासाठी ते प्रयत्नशील होते. 2003ला जादुटोणा विरोधी कायद देशातील महाराष्ट्र पहिलं राज्य असल्याच्या जाहिराती झळकल्या. पण आघाडीच्या नेत्यांनी अश्वासन देऊन 14 वर्षे उलटल्यानंतरही त्याचं कायद्यात रुपांतर झालेलं नाही. काय आहेत जादूटोणा विरोधी विधेयकातील तरतूदी? भूत उतवरणं, गुप्तधनाचा शोध, भानामती यासाठी होणाऱ्या अम कृत्यांना प्रतिबंध भोंदूबाबा, अनिष्ट प्रथांमुळे जनतेच्या होणाऱ्या शारीरिक, आर्थिक नुकसान आणि शोषणाला अटकाव अनिष्ट, अघोरी प्रथांचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणं, त्याचं समूळ उच्चाटन अंधश्रद्धेपासून सामान्य जनतेचं संरक्षण करण्यासाठी सामाजिक आणि कायदेशीर उपाययोजना बेकायदेशीर वैद्यकीय औषधोपचारांच्या प्रचार, प्रसाराला प्रतिबंध पुत्रप्राप्तीच् या नावाखाली महिलांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या भोंदूबाबांवर कारवाई गतीमंद व्यक्तींमध्ये आंतरिक शक्ती असल्याचं भासवून त्यांच्या व्यवसायासाठी वापर जादूटोणा विरोधी विधेयकाचा च 1999 साली अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पहिल्यांदा विधीमंडळात सादर, सर्वपक्षय विरोधामुळे रखडलं 2003मध्ये सुशीलकुमार शिंदेंकडून विेधेयक मंत्रिमंडळात सादर 2005मध्ये जादूटोणा व अनिष्ट प्रथा विरोधी कायदा 2013 या नावाने नवा मसुदा सादर 2006 साली विधेयक पुन्हा सादर, विधेयकावर प्रचंड चर्चा 2007 साली विधेयक संयुक्त चिकित्सक समितीकडे विधेयकाबाबत नागरिकांचे सव्वा लाख आक्षेप वैदू आणि वारकरी संप्रदायाला विधेय वगळलं विधेयकातील 30 पैकी 17 तरतूदी वगळल्या 2011मध्ये महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवी अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा या नव्या नावाने विधेयक सादर 2011मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पाचव्यांदा विधेयकाला मंजुरी अजूनही विधेयकाचं कायद्यात रुपांतर नाही

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट