महाराष्ट्राचा भुगोल
महाराष्ट्राचा भुगोल
सध्याच्या गुजरात व महाराष्ट्र
राज्याचे मिळुन १नोव्हेंबर
१९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्य
स्थापन झाले. मध्य प्रांतातून व
हैद्राबाद राज्यातून
मराठवाडा मुंबई राज्याला जोडले.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र
राज्याची स्थापना झाली. व
गुजरात मुंबई राज्यातून वेगळे केले गेले.
स्थान – १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर
अक्षांश
७२.३६ पुर्व ते – ८०.९ पुर्व रेखांश
दरम्यान.
क्षेत्रफळ – ३.०७,७१३ चौ.कि.मी.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने
महाराष्ट्राचा
राजस्थान, मध्य
प्रदेशानंतर देशात
तिसरा क्रमांक
लागतो.
महाराष्ट्र
देशाच्या ९.३६%
क्षेत्रफळाने
व्यापलेला आहे.
लांबी – पुर्व पश्चिम लांबी ८००
कि.मी. व
उत्तर दक्षिण ७०० कि.मी. आहे.
राज्याच्या
किनारपट्टीची लांबी
– ७२० कि.मी.
नैसर्गिक सीमा –
महाराष्ट्राच्या वायव्येस
सातमाळा डोंगररांगा, गाळण
टेकड्या व सातपुडा पर्वतातील
आक्रणी टेकड्या आहेत. उत्तेरस
सातपुडा पर्वत, त्याच्या पूर्वेस
गाविलगड
टेकड्या आहेत.राज्याच्या ईशान्येस
दरकेसा टेकड्या व पूर्वेस चिरोल
टेकड्या आणि भामरागड डोंगर आहे.
राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र
असून
राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील
दमण गंगा नदीपासून दक्षिणेकडे
तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे.
राजकीय सीमा –
महाराष्ट्राला एकूण ६
राज्यांच्या सीमा स्पर्श करतात.
यापैकी सर्वाधिक लांब
सीमा मध्यप्रदेश बरोबर असून
सर्वात कमी सिमा गोवा
या राज्याबरोबर आहे. तसेच
दादरा नगर हवेली ह्या केंद्रशासित
प्रदेशात सिमा लागते.
राज्
य दिश
ा सिमेवरील चिन्ह एकू
ण
गुजर
ात वाय
व्य ठाणे, नाशिक, धुळे,
नंदुरबार ४
मध्य
प्रदेश उत्तर नंदुरबार, धुळे, जळगाव,
बुलढाणा, अमरावती,
नागपूर, भंडारा व
गोंदिया ८
छत्त
ीसग
ढ पुर्व गोंदिया व
गढचिरोली २
आंध्र
प्रदेश आग्ने
य गडचिरोली, चंद्रपूर,
यवतमाळ, नांदेड ४
कर्न
ाटक दक्ष
िण नांदेड, लातूर,
उस्मानाबाद,
सोलापूर, सांगली,
कोल्हापूर,सिंधुदुर्ग ७
गोव
ा दक्ष
िण सिंधुदुर्ग १
राज्याच्या वायव्येस
असणारा केंद्रशासित
प्रदेश – दादरा व
नगरहवेली
दोन राज्यांना संलग्न
आसणारे जिल्हे - धुळे,
नंदुरबार, गोंदिया,
गडचिरोली, नांदेड,
सिंधुदुर्ग
राज्य
स्थापनेच्या वेळी
असणारे जिल्हे व
प्रशासकीय विभाग –
२६ व ४
महाराष्ट्रात असणारे
एकून जिल्हे व तालुके – ३५
व ३५७
महाराष्ट्रात
क्षेत्रफळाने वर्वात
मोठा जिल्हा –
अहमदनगर
महाराष्ट्रात
क्षेत्रफळाने सर्वात
लहान जिल्हा – मुंबई
महाराष्ट्रातील
सर्वात पुर्वेकडील
जिल्हा – गडचिरोली
महाराष्ट्रातील
सर्वाधिक
उत्तरेकडच्या जिल्हा –
नंदुरबार
महाराष्ट्रातील
सर्वाधिक
दक्षिणेकडचा जिल्हा –
सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील
सर्वाधिक
पश्चिमेकडचा जिल्हा –
ठाणे
सर्वाधिक
जिल्ह्यांसोबत
सिमा असणारा
जिल्हा – अहमदनगर
(एकूण सात जिल्ह्यांत)
जिल्हा विभाजन –
रत्नागिरी जिल्ह्यातून
सिंधुदुर्ग वेगळा केला – १
मे १९८१
औरंगाबाद जिल्ह्यातून
जालना जिल्ह्या
वेगळा केला – १ मे १९८१
उस्मानाबाद मधुन
लातूर वेगळा केला – १६
ऑगस्ट १९८२
चंद्रपूर मधून
गडचिरोली वेगळा केला
– २६ ऑगस्ट १९८२
बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई
उपनगर वेगळी केली – ४
ऑक्टोंबर १९९०
अकोला जिल्ह्यातून
वाशिम वेगळा केला – १
जुलै १९९८
धुळे जिल्ह्यातुन नंदुरबार
वेगळा केला – १ जुलै १९९८
परभणी जिल्ह्यातुन
हिंगोली निर्मिती
केली – १ मे १९९९
भंडारा जिल्ह्यातून
गोंदियाची निर्मिती
कशी केली – १ मे १९९९
परभणी जिल्ह्यातुन
हिंगोली निर्माण
केला – १ मे १९९९
सध्या प्रस्तावित असणारे जिल्हे –
महाराष्ट्राची
राजधानी – मुंबई
महाराष्ट्राची उप
राजधानी हिवाळी
अधिवेशनाचे ठिकाण –
नागपूर
रायगड जिल्ह्याचे (जुने
नाव – कुलाबा)
मुख्यालय – अलिबाग
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे
मुख्यालय – आरोस बुद्रुक
मुंबई उप्नगर जिल्ह्याचे
मुख्यालय –
बांद्रा (पुर्व)
राज्याचे प्रशासकिय
विभाग – राज्याचे
मुख्य सहा प्रशासकिय
विभाग असून १२
उपविभाग आहेत.
सर्वात
मोठा प्रशासकीय
विभाग – औरंगाबाद (८
जिल्हे)
टिप्पण्या